२ शमुवेल 22:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 युध्दकलेत तो मला तरबेज बनवतो. त्यामुळे माझे बाहू भक्कम धनुष्याने शिरसंधान करू शकतात. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 तो माझ्या हातांना युद्धकला शिकवतो, म्हणून माझे भुज पितळी धनुष्य वाकवतात. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 ते माझ्या हातांना युद्धासाठी प्रशिक्षित करतात; माझे हात कास्य धनुष्य वाकवितात. Viz kapitola |