२ शमुवेल 22:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 देव माझा मजबूत दुर्ग आहे. सात्विक लोकांस तो आपल्या मार्गाने नेतो. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 देव माझा अढळ दुर्ग आहे, सात्त्विक जनांस तो आपल्या मार्गाने नेतो. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 परमेश्वरच मला सामर्थ्य पुरवितात, आणि माझे मार्ग सरळ ठेवतात. Viz kapitola |