२ शमुवेल 22:31 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी31 देवाची सत्ता सर्वकष आहे. परमेश्वराचे वचन कसोटीला उतरलेले आहे. त्याच्यावर भरवसा टाकणाऱ्या, सर्वांची तो ढाल आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)31 देवाविषयी म्हणाल तर त्याचा मार्ग अव्यंग आहे; परमेश्वराचे वचन कसास लागलेले आहे; त्याचा आश्रय करणार्या सर्वांची तो ढाल आहे. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती31 “परमेश्वराविषयी म्हणाल, तर त्यांचा मार्ग परिपूर्ण आहे. याहवेहचे वचन दोषरहित आहे; जे याहवेहच्या ठायी आश्रय घेतात त्यांची ते ढाल आहेत. Viz kapitola |