२ शमुवेल 22:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 हे परमेश्वरा, जे लोक चांगले आणि शुध्द आचरणाचे आहेत त्यांच्याशी तूही तसाच वागतोस. पण दुष्ट आणि कुटिलांशी तू ही कुटिलतेने वागतोस. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 शुद्ध जनांशी तू शुद्ध भावनेने वागतोस कुटिलांशी तू कुटिलतेने वागतोस. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 शुद्धजनांशी तुम्ही शुद्धतेने वागता, परंतु कुटिलांशी तुम्ही चतुरतेने वागता. Viz kapitola |