२ शमुवेल 22:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 तेव्हा परमेश्वर त्याचे फळ मला देणारच. कारण माझी वर्तणूक योग्य आहे. त्याच्या दृष्टीने मी वावगे केलेले नाही. तेव्हा तो माझे भले करील. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 ह्यास्तव परमेश्वराने माझ्या नीतिमत्तेप्रमाणे, त्याच्या नजरेस आलेल्या माझ्या निर्मलतेप्रमाणे, मला प्रतिफळ दिले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 याहवेहने माझ्या नीतिमत्तेनुसार, त्यांच्या दृष्टीसमोर माझ्या शुद्धतेनुसार मला प्रतिफळ दिले आहे. Viz kapitola |