२ शमुवेल 22:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 कारण मी परमेश्वराचे आज्ञापालन केले. देवाविरुध्द कोणताही अपराध मी केला नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 कारण मी परमेश्वराचे मार्ग धरून राहिलो, मी आपल्या देवाला सोडण्याची दुष्टाई केली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 कारण याहवेहचे मार्ग मी पाळले आहेत; माझ्या परमेश्वरापासून दूर गेल्याचा दोष माझ्यावर नाही. Viz kapitola |