Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 22:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

17 मला परमेश्वराने आधार दिला, वरून तो खाली आला. मला धरून त्याने संकटाच्या खोल पाण्यातून बाहेर काढले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

17 त्याने वरून हात लांब करून मला धरले, आणि मोठ्या जलसंचयांतून मला बाहेर काढले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

17 “वरून त्यांनी आपला हात लांब करून मला धरले; खोल जलांमधून त्यांनी मला बाहेर काढले.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 22:17

Následuj nás:

Reklamy


Reklamy