२ शमुवेल 21:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 अरमोनी आणि मफीबोशेथ हे शौलाला अय्याची कन्या रिस्पा या पत्नीपासून झालेली अपत्य शौलला मीखल नावाची कन्याही होती. अद्रीएलशी तिचे लग्न झाले होते. महोलाथी येथील बर्जिल्ल्याचा हा पुत्र. या दांपत्याची पाच मुलेही दावीदाने ताब्यात घेतली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 पण अय्याची कन्या रिस्पा हिला शौलापासून अरमोनी व मफीबोशेथ असे दोन पुत्र झाले होते ते आणि शौलाची कन्या मीखल हिला महोलाथी येथील बर्जिल्लय ह्याचा पुत्र अद्रीएल ह्याच्यापासून पाच पुत्र झाले होते त्यांना राजाने पकडले, Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 परंतु अय्याहची कन्या रिजपाह हिचे दोन पुत्र अरमोनी आणि मेफीबोशेथ जे तिला शौलापासून झाले होते, त्याबरोबर शौलाची कन्या मीखल हिचे पाच पुत्र जे तिला महोलाथी बारजिल्लई याचा पुत्र अद्रीएल याच्यापासून झाले होते यांना राजाने घेतले. Viz kapitola |