२ शमुवेल 21:22 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 ही माणसे गथ येथील रेफाई वंशातील होती. दावीद आणि त्याचे लोक यांनी त्यांना ठार केले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 हे चार पुरुष गथ येथे रेफाईला झाले होते; ते दाविदाच्या व त्याच्या लोकांच्या हाताने पडले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 हे चार पुरुष गथ येथील राफाहच्या वंशातील होते आणि ते दावीदाच्या आणि त्याच्या सैनिकांच्या हातून मारले गेले. Viz kapitola |