२ शमुवेल 21:21 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 त्याने इस्राएलाला आव्हान दिले पण योनाथानाने या मनुष्याचे प्राण घेतले. हा योनाथान म्हणजे दावीदाचा भाऊ शिमी याचा मुलगा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्याने इस्राएलाची अवहेलना केल्यावरून दाविदाचा भाऊ शिमी ह्याचा पुत्र योनाथान ह्याने त्याचा वध केला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 जेव्हा त्याने इस्राएलची अवहेलना केली तेव्हा दावीदाचा भाऊ शिमिआहचा पुत्र योनाथानने त्याला मारून टाकले. Viz kapitola |