Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 21:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 शौलाची उपपत्नी व अय्याची कन्या रिस्पा काय करत आहे ते लोकांनी दावीदाच्या कानावर घातले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 अय्याची कन्या व शौलाची उपपत्नी जी रिस्पा हिने जे केले ते कोणी दाविदाच्या कानावर घातले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 अय्याहची कन्या रिजपाह, जी शौलाची उपपत्नी होती तिने जे केले ते दावीदाला कळले,

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 21:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy