२ शमुवेल 20:4 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 राजा अमासास म्हणाला, यहूदाच्या लोकांस तीन दिवसात येऊन मला भेटायला सांग. त्यावेळी तूही बरोबर राहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 मग राजा अमासाला म्हणाला, “तीन दिवसांच्या आत यहूदा वंशाचे लोक जमा कर आणि तूही हजर हो.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 नंतर राजाने अमासाला म्हटले, “तीन दिवसात यहूदीयाच्या लोकांना माझ्याकडे जमा कर आणि तू स्वतः देखील हजर हो.” Viz kapitola |