Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 20:23 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

23 यवाब इस्राएलचा सेनापती होता. यहोयादाचा मुलगा बनाया हा करेथी आणि पलेथी यांचा प्रमुख होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

23 यवाब इस्राएलाच्या सर्व सैन्यावर होता; यहोयादाचा पुत्र बनाया हा करेथी व पलेथी ह्यांच्यावर होता;

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

23 योआब इस्राएलच्या सर्व सैन्याचा सेनापती होता; यहोयादाचा पुत्र बेनाइयाह करेथी व पेलेथी यांचा प्रमुख होता;

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 20:23

Následuj nás:

Reklamy


Reklamy