२ शमुवेल 20:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 नगरात एक चाणाक्ष स्त्री राहत होती. तिने नगरातून मोठ्याने ओरडून सांगितले, “माझे ऐका. यवाबाला येथे यायला सांगा. मला त्याच्याशी काही बोलायचे आहे.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 तेव्हा नगरातून एका शहाण्या बाईने हाक मारून म्हटले, “ऐका हो, ऐका; यवाबाला सांगा, अंमळ जवळ ये, मला तुला काही सांगायचे आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 नगरातून एका शहाण्या स्त्रीने आवाज दिला, “ऐका! ऐका! योआबाला इकडे येण्यास सांगा म्हणजे मी त्याच्याशी बोलेन.” Viz kapitola |