२ शमुवेल 2:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी28 आणि यवाबाने रणशिंग फुंकले. त्याच्या बाजूच्या लोकांनी इस्राएल लोकांचा पाठलाग थांबवला. एवढेच नव्हे तर त्यांनी पुढे इस्राएलाशी युध्दही केले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)28 मग यवाबाने रणशिंग फुंकले तेव्हा सर्व लोक थांबले व त्यानंतर त्यांनी इस्राएलांचा पाठलाग केला नाही किंवा त्यांच्याशी लढाई केली नाही. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती28 तेव्हा योआबने कर्णा वाजविला आणि सर्व सैन्य थांबले; त्यांनी पुढे इस्राएलचा पाठलाग केला नाही किंवा ते त्यांच्याशी पुन्हा लढलेही नाही. Viz kapitola |