२ शमुवेल 2:27 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी27 तेव्हा यवाब म्हणाला, तू हे सुचवलेस ते चांगले झाले नाहीतर, देवाच्या जीविताची शपथ, हे लोक सकाळच्या वेळी आपल्याच बांधवांचा पाठलाग करत राहिले असते. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)27 यवाब म्हणाला, “देवाच्या जीविताची शपथ, तू बोलला नसतास तर खात्रीने लोक सकाळी निघून गेले असते व ते आपल्या बांधवांच्या पाठीमागे लागले नसते.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती27 योआबने उत्तर दिले, “जिवंत परमेश्वराची शपथ, तू जर बोलला नसतास, तर माणसे सकाळपर्यंत त्यांचा पाठलाग करीत राहिली असती.” Viz kapitola |