२ शमुवेल 2:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 यवाब, अबीशय आणि असाएल हे सरुवेचे तीन पुत्र. त्यापैकी असाएल हा वेगवान धावपटू होता. अगदी रानातल्या हरीणासारखा चपळ होता. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 सरूवेचे तिघे पुत्र यबाव, अबीशय व असाएल तेथे होते; त्यांतला असाएल हा हरिणासारख्या चपळ पायांचा होता. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 जेरुइयाहचे हे तीन पुत्रः योआब, अबीशाई आणि असाहेल तिथे होते. असाहेल हरिणीसारखा चपळ पायाचा होता. Viz kapitola |