Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 2:11 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 दावीद हेब्रोनमध्ये राज्य करत होता. त्याने यहूदाच्या घराण्यावर साडेसात वर्षे राज्य केले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 हेब्रोनात दाविदाने यहूदाच्या घराण्यावर राज्य केले त्याची मुदत साडेसात वर्षांची होती.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 हेब्रोनात यहूदीयावर दावीदाने राज्य केले त्याचा कालावधी सात वर्षे व सहा महिने होता.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 2:11

Následuj nás:

Reklamy


Reklamy