२ शमुवेल 19:34 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी34 पण बर्जिल्ल्य राजाला म्हणाला, तुम्हास माझे वय माहीत आहे ना? यरूशलेमपर्यंत मी तुमच्याबरोबर येऊ शकेन असे तुम्हास वाटते का? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)34 बर्जिल्लय राजाला म्हणाला, “माझ्या आयुष्याचे आता किती दिवस उरले आहेत की मी महाराजांबरोबर यरुशलेमेस जावे? Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती34 पण बारजिल्लईने राजाला उत्तर दिले, “मी अजून किती वर्षे जगणार, की मी राजाबरोबर यरुशलेमास जावे? Viz kapitola |