२ शमुवेल 19:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 मफीबोशेथ राजाला म्हणाला महाराज ती सगळी जमीन खुशाल सीबाला घेऊ द्या. माझे धनी सुखरुप परत आला यामध्ये सगळे आले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 मफीबोशेथ राजाला म्हणाला, “माझे स्वामीराज सुखरूप आपल्या मंदिरी आले आहेत, तर सीबालाच ती सर्व जमीन घेऊ द्या.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 मेफीबोशेथ राजाला म्हणाला, “ती सर्व जमीन सीबालाच देऊन टाका, आता माझे स्वामी सुखरुप आले आहे.” Viz kapitola |