२ शमुवेल 19:25 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 मफीबोशेथ यरूशलेमेहून आला तेव्हा राजा त्यास म्हणाला, मी तेथून निघालो तेव्हा तू ही माझ्याबरोबर का बाहेर पडला नाहीस? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 यरुशलेमकर राजाला भेटायला गेले तेव्हा राजाने विचारले, “मफीबोशेथा, तू माझ्याबरोबर का आला नाहीस?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 जेव्हा तो यरुशलेमातून राजाला भेटायला आला, त्याला राजाने विचारले, “मेफीबोशेथ, तू माझ्याबरोबर का आला नाहीस?” Viz kapitola |