२ शमुवेल 19:20 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 आपल्या दासाने अपराध केला आहे हे आपला दास जाणून आहे; म्हणून पाहा, आज माझ्या स्वामीराजांच्या भेटीस्तव अवघ्या योसेफ घराण्यातून मीच पहिला आलो आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 आपल्या दासाने अपराध केला आहे हे आपला दास जाणून आहे; म्हणून पाहा, आज माझ्या स्वामीराजांच्या भेटीस्तव अवघ्या योसेफ घराण्यातून मीच पहिला आलो आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 कारण आपल्या सेवकाला (म्हणजे मला) माहीत आहे की, मी पाप केले आहे, परंतु आज योसेफाच्या गोत्रातील मी पहिलाच माझ्या स्वामीस भेटावयास आलो आहे.” Viz kapitola |