Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 19:2 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 दावीदाच्या सैन्याने त्या दिवशीची लढाई जिंकली होती. पण लोकांसाठी मात्र तो दु:खाचा दिवस ठरला राजा आपल्या मुलाच्या मृत्यूमुळे दु:खात आहे हे ऐकून लोक फार खिन्न झाले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 “राजा आपल्या पुत्रासाठी दु:ख करीत आहे” असे लोकांनी ऐकल्यामुळे त्या दिवशीचा तो विजय सर्व लोकांना शोकरूप झाला.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 आणि त्या दिवशी संपूर्ण सैन्याचा विजय, शोकात बदलला, कारण त्या दिवशी त्या सैन्याने ऐकले, “राजा आपल्या पुत्रासाठी शोक करीत आहे.”

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 19:2

Následuj nás:

Reklamy


Reklamy