२ शमुवेल 19:16 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 गेराचा पुत्र शिमी हा बन्यामिनी होता तो बहूरीम येथे राहत असे. यहूदातील लोकांसह राजाची भेट घ्यायला तो लगबगीने आला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 यहूद्यांबरोबर बहूरीम येथील बन्यामिनी शिमी बिन गेरा हाही त्वरा करून दावीद राजाला सामोरा गेला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 यहूदीयाच्या लोकांबरोबर बहूरीम येथील बिन्यामीन गोत्रातील, गेराचा पुत्र शिमी हा सुद्धा घाईने दावीद राजाला भेटण्यासाठी गेला. Viz kapitola |