Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 19:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 तुम्ही माझे बांधव, माझ्या कुटुंबातीलच आहात. मग राजाला परत आणणारे तुम्ही शेवटचे घराणे का आहात?

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 तुम्ही तर माझे भाऊबंद, माझ्या हाडामांसाचे आहात, तर राजाला परत घेऊन जाण्याच्या कामी तुम्ही सर्वांच्या मागे का?

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 तुम्ही माझे नातेवाईक आहात, माझ्या हाडामांसाचे आहात. तेव्हा राजाला परत आणण्यास तुम्ही मागे का असावे?’

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 19:12

Následuj nás:

Reklamy


Reklamy