२ शमुवेल 18:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 दावीदाच्या सैन्याने इस्राएलाचा पराभव केला. त्यांची वीस हजार माणसे त्यादिवशी मारली गेली. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 तेथे दाविदाच्या सेवकांपुढे इस्राएल लोकांचा मोड झाला; त्या दिवशी एवढा संहार झाला की वीस हजार लोक कामास आले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 दावीदाच्या सैन्यापुढे इस्राएली सैन्याचा मोड झाला आणि त्या दिवशी वीस हजार लोक मरण पावले. Viz kapitola |