Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 18:32 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

32 राजाने त्यास विचारले, अबशालोम ठीक आहे ना? त्यावर कूशीने सांगितले तुमचे शत्रू आणि तुमच्या वाईटावर असलेले लोक या सगळ्यांची त्या तरुण माणासा सारखी, अबशालोमासारखीच गत होवो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

32 राजाने कूशीला विचारले, “तो तरुण अबशालोम सुखरूप आहे ना?” कूशी म्हणाला, “माझ्या स्वामीराजांचे शत्रू व जे कोणी आपली हानी करायला उठतील त्यांचे त्या तरुणासारखे होवो!”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

32 राजाने कूशी मनुष्याला विचारले, “तरुण अबशालोम सुरक्षित आहे का?” त्या कूशी मनुष्याने उत्तर दिले, “माझ्या धनीराजाला जे सर्व इजा करण्यास आपणाविरुद्ध उठतात त्या आपल्या सर्व शत्रूंचे त्या तरुणाप्रमाणेच होवो.”

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 18:32

Následuj nás:

Reklamy


Reklamy