२ शमुवेल 18:30 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 राजाने मग त्यास बाजूला उभे राहून थांबायला सांगितले. अहीमास त्याप्रमाणे पलीकडे झाला आणि थांबला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 राजा त्याला म्हणाला, “बाजूला सरून येथे उभा राहा.” तेव्हा तो बाजूस होऊन तेथे उभा राहिला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 राजाने म्हटले, “येथे बाजूला वाट पाहत उभा राहा,” तेव्हा तो बाजूला सरकून उभा राहिला. Viz kapitola |