२ शमुवेल 18:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 राजाने विचारले अबशालोमचे कुशल आहे ना? अहीमास म्हणाला, यवाबाने मला पाठवले तेव्हा मोठी धांदल उडालेली दिसलेली, पण ती कशाबद्दल हे मला कळले नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 राजाने विचारले, “तरुण अबशालोम खुशाल आहे ना?” अहीमास म्हणाला, “यवाबाने एका सेवकाला व आपला दास जो मी त्याला पाठवले तेव्हा माझ्या दृष्टीला मोठी गर्दी पडली, पण काय झाले ते मला कळले नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 राजाने विचारले, “तरुण अबशालोम सुरक्षित आहे काय?” अहीमाज म्हणाला, “योआब जेव्हा राजाचा सेवक व आपला सेवक म्हणजेच मला पाठवित होता त्यावेळी फार गोंधळ मी पाहिला, परंतु ते काय होते ते मला कळले नाही.” Viz kapitola |