२ शमुवेल 18:1 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 दावीदाने आपल्या बरोबरच्या लोकांची शिरगणती केली. मग, शंभर-शंभर, हजार हजार मनुष्यांवर अधिकारी, सरदार नेमले. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 दाविदाने दाने आपल्याबरोबरच्या लोकांची मोजदाद केली व त्यांच्यावर सहस्रपती व शतपती नेमले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 दावीदाने आपल्याबरोबर असलेल्या लोकांना एकत्र करून त्यांची मोजणी केली आणि त्यांच्या हजारांवर सेनापती आणि शंभरांवर सेनापती नेमले. Viz kapitola |