२ शमुवेल 17:9 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 एखाद्या गुहेत किंवा निर्जन ठिकाणी ते कदाचित गेले सुध्दा असतील. त्यांनी तुमच्या लोकांवर आधी हल्ला केला तर लोक ते ऐकून म्हणतील, अबशालोमचे लोक हरत चाललेले दिसत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 पाहा, तो एखाद्या भुयारात किंवा दुसर्या ठिकाणी लपून राहिला असेल. सुरुवातीला काही लोक पडले तर अबशालोमाच्या पक्षाच्या लोकांचाच वध होत आहे अशी वार्ता लोकांमध्ये पसरेल. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 यावेळेस सुद्धा ते गुहेत किंवा कुठे दुसर्या ठिकाणी लपले असतील. जर त्यांनी तुझ्या सैन्यावर प्रथम हल्ला केला, तर कोणीही त्याबद्दल ऐकून म्हणेल, ‘अबशालोमच्या मागे जाणार्यांचीच हत्या होत आहे.’ Viz kapitola |