२ शमुवेल 17:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 हूशय अबशालोमला म्हणाला, अहिथोफेलचा सल्ला आता या घटकेला तरी रास्त नाही. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 हूशय अबशालोमाला म्हणाला, “अहीथोफेलाने ह्या प्रसंगी तुला जी मसलत दिली आहे ती बरोबर नाही.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 हूशाईने अबशालोमला उत्तर दिले, “अहीथोफेलने जो सल्ला दिला आहे, तो यावेळेसाठी बरा नाही. Viz kapitola |