२ शमुवेल 17:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 पण तरीसुध्दा अबशालोम म्हणाला हूशय अर्की यालाही बोलावून घ्या. त्याचे म्हणणेही मला ऐकून घ्यायचे आहे. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 मग अबशालोम म्हणाला, “हूशय अर्की ह्यालाही बोलावून आणा; त्याचे काय म्हणणे आहे तेही पाहू.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 परंतु अबशालोम म्हणाला, “हूशाई अर्कीलासुद्धा बोलावून घ्या, म्हणजे त्याचे म्हणणे काय आहे ते आम्ही पाहू.” Viz kapitola |