२ शमुवेल 16:7 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी7 शिमी दाविदला शाप देतच होता, चालता हो इथून, तू दुष्ट आहेस तू खूनी आहेस! Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)7 शिमी शिव्याशाप देऊन म्हणाला, “अरे खुनी माणसा, अधमा, नीघ, चालता हो; Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती7 शाप देत शिमी म्हणाला, “निघून जा, अरे तू खुनी, हलकट मनुष्या, चालता हो! Viz kapitola |