२ शमुवेल 16:17 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 अबशालोम त्यास म्हणाला, हीच का तुझ्या मित्रावरील तुझी प्रीती? तू ही त्याच्याबरोबर यरूशलेम का सोडले नाहीस? Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 अबशालोम त्याला म्हणाला, “तुझ्या मित्रावर अशीच का तुझी प्रीती? तू आपल्या मित्राबरोबर का गेला नाहीस?” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 अबशालोमने हूशाईला विचारले, “तुझ्या मित्रावर तू अशीच प्रीती दाखवितोस काय? तो जर तुझा मित्र आहे, तर तू त्याच्याबरोबर का गेला नाहीस?” Viz kapitola |