Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 15:5 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 अशावेळी कोणी त्याच्याजवळ येऊन त्यास आभिवादन करू लागला, तर अबशालोम त्या मनुष्यास मित्रासारखी वागणूक देई. आपला हात पुढे करून तो त्यास स्पर्श करी त्याचे चुंबन घेई.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 एखादा त्याला मुजरा करायला जवळ येई तेव्हा तो आपला हात पुढे करून त्याला धरून त्याचे चुंबन घेई.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 जेव्हा कोणी खाली लवून मुजरा करावयाला जवळ आला, तेव्हा अबशालोम पुढे जाऊन त्याचा हात पकडून त्याचे चुंबन घेत असे.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 15:5

Následuj nás:

Reklamy


Reklamy