२ शमुवेल 15:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 सादोकाचा मुलगा अहीमास आणि अब्याथारचा योनाथान हे ही त्यांच्या बरोबर आहेत. त्यांच्या मार्फत तू मला खबर कळवत जा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 पाहा, त्यांच्याबरोबर त्यांचे दोन पुत्र म्हणजे सादोकाचा पुत्र अहीमास व अब्याथाराचा पुत्र योनाथान हेही आहेत; जे काही तुमच्या कानी पडेल ते त्यांच्या हस्ते मला सांगून पाठव.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 त्यांचे दोन पुत्र, सादोकचा पुत्र अहीमाज व अबीयाथारचा पुत्र योनाथान त्यांच्याबरोबर आहेत. जे काही तू ऐकशील ते मला सांगण्यास त्यांना माझ्याकडे पाठव.” Viz kapitola |