Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 15:29 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

29 तेव्हा देवाचा कोश घेऊन सादोक आणि अब्याथार यरूशलेमेला परतले आणि तिथेच राहिले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

29 तेव्हा सादोक व अब्याथार ह्यांनी देवाचा कोश परत यरुशलेमेला नेला व ते जाऊन तेथे राहिले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

29 त्याप्रमाणे सादोक व अबीयाथार यांनी परमेश्वराचा कोश परत यरुशलेमास नेला व ते तिथेच राहिले.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 15:29

Následuj nás:

Reklamy


Reklamy