Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 15:28 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

28 हा प्रदेश ओलांडून वाळवंट लागते, त्याठिकाणी मी तुझा संदेश येईपर्यंत थांबतो.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

28 पाहा, तुमच्याकडून मला काही संदेश येईपर्यंत मी रानामध्ये नदीच्या उतारानजीक थांबतो.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

28 मला कळविण्यासाठी तुझा संदेश येईपर्यंत मी रानाकडील मैदानात वाट पाहीन.”

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 15:28

Následuj nás:

Reklamy


Reklamy