२ शमुवेल 14:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हे ऐकून राजा तिला म्हणाला, मी यामध्ये लक्ष घालतो तू घरी जा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 राजा त्या स्त्रीला म्हणाला, “तू आपल्या घरी जा, मी तुझ्यासंबंधाने ताकीद देईन.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 राजा त्या स्त्रीला म्हणाला, “घरी जा, आणि मी तुझ्याबाजूने आदेश देईन.” Viz kapitola |