२ शमुवेल 14:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 तेव्हा यवाब राजाकडे आला आणि त्याने अबशालोमचे मनोगत राजाला सांगितले राजाने अबशालोमला बोलावले, अबशालोम आला त्याने राजाला वाकून अभिवादन केले, राजाने त्याचे चुंबन घेतले.” Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 यवाबाने राजाकडे जाऊन त्याला ही गोष्ट सांगितली; तेव्हा राजाने अबशालोमाला बोलावणे पाठवले; त्याने त्याच्याकडे येऊन त्याला साष्टांग दंडवत घातले आणि राजाने अबशालोमाचे चुंबन घेतले. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 तेव्हा योआबाने राजाकडे जाऊन हे सर्व सांगितले. मग राजाने अबशालोमला बोलावून घेतले आणि तो आला व राजापुढे भूमीकडे लवून दंडवत घातले आणि राजाने अबशालोमचे चुंबन घेतले. Viz kapitola |