Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 14:3 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 राजाकडे जा आणि मी सांगतो तसे त्याच्याशी बोल. यवाबाने मग तिला काय बोलायचे ते सांगितले.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 मग राजाकडे जाऊन असे असे बोल.” यवाबाने तिला काय बोलायचे ते शिकवले.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 मग राजाकडे जा आणि असे बोल.” आणि काय बोलावे ते योआबाने तिला सांगितले.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 14:3

Následuj nás:

Reklamy


Reklamy