२ शमुवेल 14:18 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 राजा दावीद त्या स्त्रीला म्हणाला, आता मी विचारतो त्याचे उत्तर दे. माझ्यापासून काही लपवून ठेवू नकोस. ती म्हणाली माझे स्वामी, विचारा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 राजाने तिला उत्तर दिले, “जे काही मी तुला विचारत आहे ते माझ्यापासून लपवू नकोस.” ती स्त्री म्हणाली, “स्वामीराजांनी बोलावे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 तेव्हा राजा त्या स्त्रीला म्हणाला, “तुला मी जे काही विचारणार आहे, त्याचे उत्तर माझ्यापासून लपवू नकोस.” ती स्त्री म्हणाली, “माझ्या धनीराजाने बोलावे.” Viz kapitola |