Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 14:15 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

15 स्वामी, हेच सांगायला मी येथपर्यंत आले. लोकांमुळे मी भयभीत झाले होते. मी मनाशी म्हणाले, राजाशी मी बोलेन कदाचित् तोच मला मदत करील.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

15 मी आता आपल्या स्वामीराजांना विनंती करायला आले आहे ह्याचे कारण हेच की लोकांनी मला घाबरवून सोडले आहे, म्हणून आपल्या दासीने विचार केला की, महाराजांना जाऊन सांगावे म्हणजे ते आपल्या दासीच्या विनंतीप्रमाणे करतील.”

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

15 “आणि आता मी माझ्या धनीराजाला हे सांगण्यासाठी आले आहे, कारण लोकांनी मला भयभीत केले आहे. आपल्या सेविकेने विचार केला, ‘मी राजाशी बोलेन; कदाचित ते आपल्या सेविकेची विनंती मान्य करतील.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 14:15

Následuj nás:

Reklamy


Reklamy