२ शमुवेल 14:12 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग ती म्हणाली, माझे स्वामी, मला तुमच्याशी आणखी काही बोलायचे आहे, परवानगी असावी. राजा म्हणाला, बोल. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 ती म्हणाली, “आपल्या दासीला स्वामीराजांशी एक गोष्ट बोलण्याची परवानगी असावी.” तो म्हणाला, “बोल.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तेव्हा ती स्त्री म्हणाली, “आपल्या सेविकेला माझ्या धनीराजाशी एक शब्द बोलू द्यावा.” राजाने म्हटले, “बोल,” Viz kapitola |