Online Bible

- Reklamy -




२ शमुवेल 13:8 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 तामार तेव्हा आपला भाऊ अम्नोन याच्याकडे गेली. तो पलगांवरच होता. तिने थोडी कणीक घेऊन ती चांगली मळून पोळ्या केल्या. अम्नोन हे सर्व पाहत होता.

Viz kapitola kopírovat

पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तामार आपला भाऊ अम्नोन ह्याच्या घरी गेली; तो अंथरुणाला खिळला होता. तिने पीठ घेऊन मळले व त्याच्यादेखत पोळ्या करून भाजल्या.

Viz kapitola kopírovat

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तेव्हा तामार तिचा भाऊ अम्नोन याच्या घरी गेली, तो तर बिछान्यावर पडून होता. तिने थोडे पीठ घेतले, ते मळले, आणि त्याच्या दृष्टीसमोर भाकरी तयार केल्या आणि त्या भाजल्या.

Viz kapitola kopírovat




२ शमुवेल 13:8

Následuj nás:

Reklamy


Reklamy