२ शमुवेल 13:36 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी36 योनादाबाचे बोलणे संपत आले तोच राजपुत्र समोर आले. ते सुध्दा मोठ्याने आक्रोश करत होते. दावीद आणि त्याचे आधिकारीही शोक करू लागले. रडण्याचा हलकल्लोळ उडाला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)36 त्याचे बोलणे संपते न संपते तोच राजकुमार आले व गळा काढून रडू लागले; तेव्हा राजाही आपल्या सेवकांसह मोठ्याने रडू लागला. Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती36 त्याचे बोलणे संपताच, राजाचे पुत्र मोठ्याने आक्रोश करीत आत आले. राजा आणि त्याचे सर्व सेवक मोठ्या दुःखाने रडले. Viz kapitola |