२ शमुवेल 13:35 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 तेव्हा योनादाब राजाला म्हणाला, बघा मी म्हटले ते खरे आहे की नाही? हे पाहा राजपुत्र येत आहेत. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 तेव्हा योनादाब राजाला म्हणाला, “पाहा, राजकुमार येत आहेत; आपल्या दासाने सांगितले तेच खरे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 योनादाब राजाला म्हणाला, “पाहा, राजपुत्र आले आहेत; तुमचा सेवक जसे म्हणाला तसेच घडले आहे.” Viz kapitola |