२ शमुवेल 13:33 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 स्वामी, सर्व मुले मरण पावली असे कृपा करून समजू नका. फक्त अम्नोन गेला. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 तर आता, अहो माझे स्वामीराज, सर्व राजकुमार मरण पावले आहेत असा आपल्या मनाचा समज करून घेऊन आपण कष्टी होऊ नका; कारण केवळ अम्नोन मृत्यू पावला आहे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 माझ्या धनीराजाने या वृत्तांताबाबतीत काळजी करू नये की, राजाची सर्व मुले मरण पावली आहेत. केवळ अम्नोन मरण पावला आहे.” Viz kapitola |