२ शमुवेल 13:24 - इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 अबशालोम राजाकडे जाऊन म्हणाला, मेंढ्यांची लोकर कातरायला माझी माणसे आलेली आहेत आपल्या नोकरासहीत येऊन हे दृश्य पाहा. Viz kapitolaपवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 तो राजाकडे जाऊन म्हणाला, “माझी अशी विनंती आहे की आपल्या सेवकाच्या मेंढ्यांच्या लोकरीची कातरणी आहे म्हणून राजाने आपले चाकर घेऊन ह्या सेवकाबरोबर यावे.” Viz kapitolaपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 अबशालोम राजाकडे गेला आणि म्हणाला, “तुमच्या सेवकाकडे मेंढ्यांची लोकर कातरणी आहे, राजा आणि त्याचे सेवक कृपा करून माझ्या सहभागी होतील काय?” Viz kapitola |